डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Navi Mumbai (Marathi News) नोक-या आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावावर आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ...
डोंबिवलीत एका युवकाने गुंगी येणारे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ...
मराठा समाजाला 12 टक्के, तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणा:या बैठकीत मान्यतेसाठी येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली. ...
उल्हासनदीच्या पात्रत पोहण्यास गेलेल्या तीन विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मोहना-शहाडदरम्यान उल्हासनदीच्या बंधा:याजवळ घडली ...
मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी लवाद स्थापन करावा ही एमएमआरडीएची मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली़ ...
रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे कोकण रेल्वे प्रवाशांनाही त्याचा फटका बसणार आहे. ...
अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेल्या हिट अॅण्ड रन खटल्यात मंगळवारी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबाला घूमजाव केल़े ...
जिवाला कंटाळून भांडुपमध्ये मनोज अप्पा सावंत या 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ...
प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली. ...
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातामध्ये जखमी झालेल्या समृद्धी निग्तेच्या उपचारांसाठी झुरीचमधील एक तज्ज्ञ डॉक्टर मदत करणार आहेत. ...