मराठी चित्रपटात आज ना उद्या माधुरी दीक्षित दिसेल, ही अपेक्षा अजून मूर्त स्वरूपात आली नसताना मराठी नाटकाची तर बात कोसो दूरच! पण त्या दिवशी मात्र माधुरीचे चक्क मराठी रंगभूमीवर दर्शन झाले. ...
बसेससाठी परिवहनकडे पैसा नसल्याने आता या बसेस दुरुस्त होऊन त्या ठाणोकर प्रवाशांना लवकरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी टीएमटी कृती बचाव समिती रस्त्यावर उतरली आहे. ...
नेरूळमध्ये नुकत्याच झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी दीपक सुनील भोसले या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 15क्क् रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ...