Navi Mumbai (Marathi News) सीबीडी येथे राहणाऱ्या सुजित कुमार यांच्यासोबत हा प्रकार घडला असून ते एका बँकेचे मॅनेजर आहेत. ...
पर्यावरणवाद्यांनी आपली कळकळ प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणा-यांपर्यंत पोहचवताना हे उद्गार काढले. ...
भिवंडीच्या अंजूर-भाराेडीत ६० हेक्टरवर बांधकाम ...
काही गोष्टी आम्हाला समजल्या आहेत. मात्र, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यावर सविस्तर बोलेन असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत केल्यानंतर शिंदे बोलत होते. ...
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली हेलिकॉप्टरद्वारे पाहणी ...
अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरात राहणाऱ्या अरमान शेख या तरुणाने अमली पदार्थाच्या व्यसनामुळे आत्महत्या केली. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा राज्यातील एकमेव देखभाल-दुरुस्ती डेपो ठाणे जिल्ह्यात ६० हेक्टर जमिनीवर बांधण्यात येत आहे. ...
हार्बर मार्गांवरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले ...
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली. यानंतरच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. ...