Navi Mumbai (Marathi News) आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मात्र देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या महानगरी मुंबईला ठेंगाच दाखवण्यात आला आहे. ...
गुरुवारीही आपला जोर कायम ठेवलेल्या पावसाने दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व पूर्व-पश्चिम उपनगराला सायंकाळी 4 नंतर अक्षरश: झोडपून काढले. ...
राज्य शासनाने सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा:यांना वैद्यकीय विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला ...
तीन दशकांतील लोकसंख्येच्या दरवाढीचा विचार करता ठाणो जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा आलेख सातत्याने वाढत आहे. ...
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल सप्टेंबर महिन्यात संपत आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचा सूर सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ...
ठाणो महापालिकेची यंदाची रौप्य महोत्सवी मॅरेथॉन स्पर्धा येत्या 9 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिली. ...
रहिवाशांची 1 कोटी 3क् लाख रूपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मायलेकींना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. ...
पोलीस आयुक्तालय क्षेत्रत सोनसाखळी चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. सहा महिन्यांत 144 घटना घडल्या आहेत. ...
ऐरोलीमध्ये आंबेडकर भवनचे काम धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...