15 ऑगस्ट रोजी एका अडीच वर्षाच्या गतिमंद मुलीला कात्रप परिसरातील गणोशघाटातील पाण्यात बुडवून हत्या करणा:या मुलीच्या आजीला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. ...
सोन्याचे दागिने घडवणा:या व्यापा:याचे अपहरण करून चार चोरटय़ांनी सुमारे अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. काळाचौकी ते अॅन्टॉपहिल दरम्यान ही घटना घडली. ...
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कर लादण्याच्या विरोधात असून व्यावसायिक व सर्वसामान्यांभिमूख राहू इच्छिते, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी येथे केले. ...
तिरंगी बर्फीमुळे झालेल्या विषबाधाप्रकरणी सायन रुग्णालयाचे कॅण्टीन चालवणा:या गोपाळ मंजा देवडीया आणि हेताम श्रीनेसी चंद्र वरमा या दोघांना सायन पोलिसांनी अटक केली ...