लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालगोविंदांचा हीरो ठरला राहुल करंडे - Marathi News | Rahul Corande became the hero of Balogovind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालगोविंदांचा हीरो ठरला राहुल करंडे

सर्वोच्च न्यायालयानेही बालगोविंदांवरची बंदी कायम ठेवल्यानंतर बालगोविंदा दहीहंडीत दिसणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली होती. ...

शॉवरच्या पाण्याने गोविंदा भिजले! - Marathi News | Govinda roasted with shower water! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शॉवरच्या पाण्याने गोविंदा भिजले!

सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयामुळे बंधनमुक्त झालेल्या दहीहंडी उत्सवाकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले होते. ...

गोविंदांची नाकाबंदी - Marathi News | Govind's blockade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोविंदांची नाकाबंदी

दहीहंडीच्या दिवशी वाहतुकीच्या नियमांना सर्रासपणो पायदळी तुडवत वाहन चालवणा:या गोविंदांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला. ...

‘मॅट’च्या आदेशाने परीक्षार्थीना दिलासा - Marathi News | Candidate console by order of 'mat' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मॅट’च्या आदेशाने परीक्षार्थीना दिलासा

गरज असेल तर परीक्षार्थीना दिलासा द्यावा, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट)ने दिला आहे. ...

मुंबई-बंगळुरू औद्योगिक पट्टा निर्माण करणार - Marathi News | The Mumbai-Bangalore industrial belt will be built | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-बंगळुरू औद्योगिक पट्टा निर्माण करणार

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विकास साधण्यासाठी इंग्लंडच्या मदतीने मुंबई-बंगळुरू हा औद्योगिक पट्टा निर्माण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिली. ...

मोहन भागवतांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Demand for inquiry of Mohan Bhagwat's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहन भागवतांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी

भारतामध्ये लोकशाही व्यवस्था असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी म्हटल्याप्रमाणो कोणताही धर्म संपविणो कोणालाही शक्य नाही. ...

जागावाटपानंतरच भाजपाची यादी - Marathi News | BJP's list after the post of split | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपानंतरच भाजपाची यादी

भारतीय जनता पार्टीची पहिली यादी 15 ऑगस्टला जाहीर करू, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. ...

..मग कसं? जावईबापू म्हणतील तसं! - Marathi News | ..but how? Jawai Bapu will say that! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..मग कसं? जावईबापू म्हणतील तसं!

आवंदा कोन्च्या पक्षाचं तिकीट घ्यावं, ईचार करतुया. ...

भाजपाने खेळले ‘मुंडे’कार्ड - Marathi News | BJP played 'Munde' card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने खेळले ‘मुंडे’कार्ड

मुंडे यांच्या निधनानंतर प्रदेश भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली होती. पक्षाने आता त्यांच्या कन्येच्या माध्यमातून ‘मुंडे’कार्ड खेळले आहे. ...