"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
Navi Mumbai (Marathi News) पामबीच मार्गावर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी महापालिकेच्या मुख्यालयाची वास्तू प्रशासकीय कामाच्या दृष्टीने पांढरा हत्तीच ठरला आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मिळून एकूण 268 गोविंदा जखमी झाले असून एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. ...
मुंबई, ठाण्यासह उपनगरांतील अनेक गल्ल्या, नाके गोविंदांनी फुलून गेले होते. ढाक्कुमाक्कुमचा ठेका धरीत डीजेच्या दणदणाटाने सारे वातावरण भारले गेले होते. ...
पाणीकपातीतून सुटका होत नाही तोच मुंबईकरांना पुन्हा पुढील दोन दिवस 25 टक्के कपातीचा सामना करावा लागणार आह़े ...
राम गणोश गोविंदा पथकाचा आयोजक चेतन खेतले (वय 18, रा. गांधीनगर वसाहत, मेघवाडी) याला मेघवाडी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. ...
हार्बरवासीयांची नवीन लोकलची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जुलै 2015 र्पयत हार्बरवर डीसी-एसी परावर्तनाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. ...
मुकेश जितेंद्र स्वामी (33) याला ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून मंगळवारी अंतिम शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ...
पूर्वेकडील खैरपाडा गावात राहणा:या बिपीन (27) व आतीष (26) धोडी या दोन सख्ख्या भावांचा गावाजवळील बेटेगाव नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...
सर्वत्र दहीहंडीची धूम सुरु असताना ठाण्यातील वर्तकनगर, भीमनगर परिसरातून जाणारी मुंबई महापालिकेची पाइपलाइन सोमवारी सकाळी फुटली. 1 ...
अपघात झाल्यावर फक्त बघ्याची भूमिका न घेता मदतीसाठी पुढे अशी विनवणी रेल्वे अपघातग्रस्त मोनिका मोरे हीने केली. ...