लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
राणोंनी मागितली कुडाळमधून उमेदवारी - Marathi News | Rannoni asked for candidacy from Kudal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणोंनी मागितली कुडाळमधून उमेदवारी

मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोटय़ातील 72 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी घेण्यात आल्या. ...

छाननी समितीसाठी मार्गदर्शिका ठरणार - Marathi News | Will be the guide for the scrutiny committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छाननी समितीसाठी मार्गदर्शिका ठरणार

छाननी समितीने (स्क्रीनिंग कमिटी) कसे करावे याविषयीची मार्गदर्शिका राज्याच्या गृह विभागाने येत्या दीड महिन्यांत तयार करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

वंजारी समाजालाही हवे अनुसूचित जमातीत आरक्षण - Marathi News | The Wanjari community should also reserve reservation in Scheduled Tribes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंजारी समाजालाही हवे अनुसूचित जमातीत आरक्षण

वंजारी समाजाला भटक्या जमातीमधील - ड (एनटी-डी) प्रवर्गात 2 टक्क्यांऐवजी 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी बुधवारी आझाद मैदानात झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात करण्यात आली. वं ...

पाणीटंचाईवरून उल्हासनगरात राडा - Marathi News | Rada in Ulhasanagar from the water scarcity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीटंचाईवरून उल्हासनगरात राडा

ऐन पावसाळ्यात शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने बुधवारच्या महासभेत पाणीप्रश्न पेटला. ...

एसटीची उद्यापासून भाडेवाढ - Marathi News | Fare hike from tomorrow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसटीची उद्यापासून भाडेवाढ

सूत्रनुसार प्रवासभाडय़ात 22 ऑगस्टपासून सरासरी 0.80 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोल्हापूरचे सौदर्य अनुभवले - Marathi News | Experience the beauty of Kolhapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापूरचे सौदर्य अनुभवले

रसिकांचा प्रतिसाद : ‘लोकमत उमंग’ चे आयोजन ; छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप ...

गणपत गायकवाड शिवसेनेच्या वाटेवर? - Marathi News | Ganpat Gaikwad on the way to Shivsena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपत गायकवाड शिवसेनेच्या वाटेवर?

कल्याण पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहयोगी अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरात चर्चा आहे. ...

गणपतीसाठी एसटीला प्राधान्य - Marathi News | Priority of the state for Ganpati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीसाठी एसटीला प्राधान्य

मुलुंड, भांडुपसह ठाणो जिल्ह्यातील 33 हजार 6क्4 चाकरमानी एसटीने कोकणातील त्यांच्या गावी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी जात आहेत. ...

डोंबिवलीचा ‘बगिचा’ बिल्डरच्या विळख्यात - Marathi News | Known for the 'garden' builder of Dombivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंबिवलीचा ‘बगिचा’ बिल्डरच्या विळख्यात

प्रशासन हे जनतेच्या भल्यासाठी आणि सौख्यासाठी काम करते, असे मार्गदर्शक तत्त्व असताना कल्याण - डोंबिवलीत मात्र ते विकासकांच्या व धनदांडग्यांचीच भलामण करीत असल्याचे चित्र आहे. ...