Navi Mumbai (Marathi News) राज्याच्या काही भागांत गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ विविध ठिकाणी वीज कोसळून 20 जण ठार झाल़े ...
लवकरच अनेक मोठे नेते आमच्याकडे आलेले दिसतील असे पतंग उडविण्यातच सध्या भाजपा नेते मश्गुल झाले आहेत. ...
उमेदवार निवडीच्या अमित शहा पॅटनमुळे इच्छुकांचीच नव्हे, तर विद्यमान आमदारांची झोप उडाली आहे! ...
अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणो यांनी मागे घेतला आहे. ...
पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयावर जनसेवा सामाजिक विकास संस्थेने मोर्चा काढला. ...
मुलुंड येथील खासगी रुग्णालयात बुधवारी एका 32 वर्षाच्या रुग्णाचा डेंग्यूमुळे बळी गेला. या रुग्णाला डेंग्यूचा ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका o्रद्धा पाटील आणि त्यांचे पती राजेश यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गजाआड केले. ...
महालक्ष्मी रेसकोर्समध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधण्यासाठी वर्षभर मंत्रलयाचे उंबरठे ङिाजवणा:या शिवसेनेला आणखी एक दणका मनसेने दिला आह़े ...
दोन वर्षापूर्वी गोवंडी येथील शाळेत एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली होती़ ...
विविध शासकीय कार्यालयांमध्ये थकलेली पाणीपट्टी व मलनिस्सारण आकार वसूल करण्यासाठी आणलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आह़े ...