राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद करण्याची मागणी आधुनिक भारत परिवार संघटनेने केली आहे. ...
दीड, पाच व दहा दिवसांच्या गणपती विसजर्नाला दादर चौपाटीवर धडकणा:या हजारो वाहनांना शिवाजी पार्क मैदानात पार्किग करता यावे, यासाठी यंदाही राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आह़े ...
मोठागाव आणि माणकोली यांना जोडणा:या उल्हास खाडीवरील सहापदरी पुलाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेस अखेर एमएमआरडीएने सुरुवात केली आह़े या ...
एमएमआरडीएच्या रेंटल हाऊसिंग योजनेला अपेक्षित यश मिळत नसल्याने अखेर राज्य शासनाने ही योजना गुंडाळली असून आता ठाणो आणि रायगडसाठी किफायतशीर घरांची योजना पुढे आणली आहे. ...
मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या वसईत पुन्हा घरफोडय़ांनी डोके वर काढले आहे. वसई कोर्टाजवळ सुरतवाला कॉम्प्लेक्स येथील तब्बल 3 घरे फोडून आतील ऐवज लांबवला. ...