विदर्भ राज्याच्या निर्मितीला काँग्रेस पक्षाचा विरोध नाही, असे उद्योगमंत्री आणि प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नारायण राणो यांनी आज जाहीर केले. ...
मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिस:या टप्प्याचे भूमिपूजन 26 ऑगस्ट रोजी होत असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समारंभाचे सन्मानपूर्वक निमंत्रण आज केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांना दिले. ...
पुणो, जळगाव, बीड आणि अहमदनगर येथील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणा:या भामटय़ाला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गजाआड केले आहे. ...