लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्कायवॉकला लागली गळती - Marathi News | Skylight leakage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कायवॉकला लागली गळती

पावसाने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी यंदाच्या सरींनी मात्र काही स्कायवॉकला गळती लागली आहे. आतार्पयत 1912 मिमी पाऊस मुंबईत पडला. ...

अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक - Marathi News | In the porn video case arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक

महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी एका कलाकाराला अटक केली. करण कपूर ऊर्फ करण राय चंदानी असे त्याचे नाव आहे. ...

अजित पवार, तटकरेंच्या चौकशीची परवानगी द्या - Marathi News | Ajit Pawar, allow for inquiry of coasters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार, तटकरेंच्या चौकशीची परवानगी द्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासनाकडे परवानगी मागितली आहे. ...

एसी डबल डेकरला हद्दीचे विघ्न - Marathi News | AC Double Deckler Breakdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसी डबल डेकरला हद्दीचे विघ्न

मध्य आणि कोकण रेल्वे सीमारेषेच्या वादाचा मोठा फटका एसी डबल डेकरला पहिल्याच दिवशी बसला. रोहापुढे डबल डेकर नेण्यास मध्य रेल्वेच्या लोको पायलटने नकार दिला ...

पेट्रोल पंपावरील दोन कर्मचा:यांची हत्या - Marathi News | Two employees on the petrol pump: They killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल पंपावरील दोन कर्मचा:यांची हत्या

आग्रीपाडय़ातील छगन मिठा पेट्रोल पंपावर काम करणा:या दोन कर्मचा:यांची मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने हत्या केली. ...

मार्डचा आज मास बंक - Marathi News | Mard's Mass Bunk Today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्डचा आज मास बंक

सोलापुरातील निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. डॉ. किरण यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ डॉक्टर त्रस देतात, असा उल्लेख केला होता. ...

प्राध्यापकांकडून विद्यापीठाने अखेर खुलासा मागवला - Marathi News | The university finally asked for a disclosure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राध्यापकांकडून विद्यापीठाने अखेर खुलासा मागवला

मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील तीन प्राध्यापकांनी विद्याथ्र्याना दावा ठोकल्याप्रकरणाची दखल घेत विद्यापीठाने प्राध्यापकांकडून खुलासा मागविला आहे. ...

राणीच्या बागेत परदेशी पाहुण्यांच्या बाळंतपणाची तयारी - Marathi News | Preparations for the arrival of foreign guests in the Queen's garden | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत परदेशी पाहुण्यांच्या बाळंतपणाची तयारी

बर्फाच्या गोळ्यासारखे, एखाद्या गोंडस बाळाप्रमाणो आनंदाने नाचणारे पेंग्विन हे परदेशी पाहुणो लवकरच मुंबईत मुक्कामासाठी येत आहेत़ ...

राजावाडीत रुग्णांना औषधाची रिअॅक्शन - Marathi News | Medicine Reaction to patients in Rajawadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजावाडीत रुग्णांना औषधाची रिअॅक्शन

घाटकोपर येथील 10 रुग्णांना शुक्रवारी रात्री 11 नंतर औषधाची रिअॅक्शन म्हणून थंडी भरली होती. ...