जेएनपीटी बंदरामार्गे 11 कोटी 54 लाख 92 हजार 965 रुपये किंमतीच्या 78क्9क् किलो ब्रासच्या वस्तू निर्यात करण्याला मुख्य सूत्रधार महम्मद असद अली यांनी सीमाशुल्क विभागाकडून परवानगी घेतली. ...
ग्रामीण भागातून पुराण कथा आणि ऐतिहासिक प्रसंग उभे करणा:या आगरी बोली भाषेतील गाणी आणि त्यावर होणा:या महिलांच्या भवर नृत्यांचा फिवर चढल्याचे दिसून येत आहे. पु ...