Navi Mumbai (Marathi News) गौरीचे पूजन केल्यास आपल्या हिरव्या चुडय़ाचे अर्थात सौभाग्याचे संरक्षण होते, अशी मोठी श्रद्धा ग्रामीण भागात आहे. ...
बसस्थानकालगत असलेल्या गटारगंगेच्या बाजूला हातगाडय़ा थाटून त्या ठिकाणी खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. ...
टपावर बसून, दोन डब्यांच्या मधोमध उभे राहून, खिडकीवर - दरवाजात लटकून, रेल्वे रूळ ओलांडणारे यांची संख्या लक्षणीय आहे. ...
आईचा बदला घेण्यासाठी तिच्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची बाब पुढे आली आहे. कोपरखैरणो येथे 29 ऑगस्ट रोजी लहान मुलीवर बलात्काराची ही घटना घडली होती. ...
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे महाराष्ट्रातील वीज संकटासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. ...
बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी परस्परांच्या पक्षातील असंतुष्टांना प्रवेश द्यायचा नाही, असा अलिखित करार केला होता. ...
गावदेवी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले प्रशिक्षणार्थी फौजदार संदीप पोखरकर यांनी आज सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...
शिवसेना-भाजपाची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला अ+ दर्जा देण्याचा निर्णय आघाडी सरकारने आज घेतला. ...
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणा:या 7 तलावांपैकी असलेला विहार तलावही 31 ऑगस्ट रोजी रात्री 11.3क् वाजण्याच्या सुमारास भरून वाहू लागला आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह उपनगराला झोडपून काढणा:या पावसाने सलग तिस:या दिवशीही आपला मारा कायम ठेवत मुंबईकरांना झोडपून काढले. स ...