Navi Mumbai (Marathi News) निवडणुकीच्या वर्षात मुंबईच्या विकास नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे काम लांबणीवर पडले आह़े त्यामुळे या वर्षी अपेक्षित असलेला हा आराखडा तयार करण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार आह़े ...
यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेतील एक गट सक्रिय होता़ मात्र महापौरपदाच्या शर्यतीत स्नेहल आंबेरकर ‘डार्क हॉर्स’ ठरल्या़ ...
ठाणो महापौर पदासाठी शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे यांना तर उपमहापौरपदासाठी राजेंद्र साप्ते यांना संधी दिली आहे. ...
वसूली निरिक्षक परशुराम गायकवाड यांना गुरूवारी रात्री 11 वाजा प्लास्टिक व्यापा:याकडून 1 लाखाची लाच घेताना, लाच लुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात अटक केली. ...
शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई महापालिकेतील एकमेव नगरसेविका खैरोनिसा अकबर हुसेन यांचा पती अकबर शफी हुसेन उर्फ राजूभाई उर्फ राजू बाटला याला उरण पोलिसांनी अटक केली आहे. ...
भाषणातील संदेश जिल्हय़ातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. ...
आरोप सिद्ध झाले तर त्यांची भाजपातून हकालपट्टी करू, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ...
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे. ...
मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गणोशभक्तांसाठी एक खूशखबर देण्यात आली आहे. या रविवारी मेगा आणि जम्बोब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. ...
मुंबई शहर आणि उपनगरात जलधारांचे धूमशान सुरूच असून, शुक्रवारी दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल केले. ...