लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन्यथा नवीन कायद्यानुसार भूसंपादन - Marathi News | Otherwise land acquisition under the new law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्यथा नवीन कायद्यानुसार भूसंपादन

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादानासाठी प्रकल्पग्रस्तांकडून संमतीपत्रे देण्यास दिरंगाई होत होत आहे. ...

पेणमध्ये साकारणार आंबेडकरांचे स्मृतिभवन - Marathi News | Ambedkar's memory-house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेणमध्ये साकारणार आंबेडकरांचे स्मृतिभवन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पेण - रामवाडी येथे तीन गुंठे जिल्हापरिषदेच्या मालकीच्या जागेत भव्य स्मृतिभवन उभे रहणार आहे. ...

..तर आमदार प्रशांत ठाकूर निवडणूक लढवणार नाहीत - Marathi News | ..and MLA Prashant Thakur will not contest the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :..तर आमदार प्रशांत ठाकूर निवडणूक लढवणार नाहीत

पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे उभारलेला टोलनाका रद्द करा किंवा स्थानिक वाहनांना सवलत द्या. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, ...

घोटाळे असतील, तर संघर्ष का केला नाही? - Marathi News | If there are scams, why not fight? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोटाळे असतील, तर संघर्ष का केला नाही?

घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्र काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली. ...

एसटी कर्मचा:यांना ‘आरक्षण एक्स्प्रेस’ - Marathi News | ST Employees: To 'Reservation Express' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचा:यांना ‘आरक्षण एक्स्प्रेस’

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एसटी महामंडळाने कामगार व कर्मचा:यांसाठी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ...

बेस्ट चालकाचे अधिका:यांवर वार - Marathi News | Best Driver's Officer: War on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट चालकाचे अधिका:यांवर वार

बेस्ट चालकाने रागाच्या भरात आपल्या दोन वरिष्ठ सहका:यांवर कोयत्याचे सपासप वार करून स्वत:चे आयुष्यही संपविण्याचा प्रयत्न केला. ...

खदानीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू - Marathi News | Two school children die due to drowning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खदानीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

तालुक्यातील कालवार ग्रामपंचायत हद्दीतील गुरचरण जमिनीत खोदलेल्या खदानीत पोहोण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला़ ...

बोरीवलीत गृहिणीची हत्या - Marathi News | The murder of Borivali homemaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीत गृहिणीची हत्या

बोरीवलीच्या बाभईनाक्याजवळील कृष्णा क्लासिक टॉवरमध्ये राहणा:या सीमा जयप्रकाश पाताडे (47) यांची काल हत्या करण्यात आली. ...

निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | Election Commissioner Saharia accepted the charge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्वीकारला पदभार

राज्याचे माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. नीला सत्यरानायणन् यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. ...