लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

नवी मुंबईतील पाच शाळा बेकायदेशीर; विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | Five schools in Navi Mumbai illegal Municipal Corporation's appeal to students not to take admission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील पाच शाळा बेकायदेशीर; विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे महापालिकेचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३१ मार्च २०२३ अखेर विविध संस्थांच्या पाच प्राथमिक शाळा शासनाची आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता बेकायदेशीरपणे सुरु आहेत. ...

फक्त फोनवरून 'धमकावण्यासाठी' यायचा वाशीत; झारखंडच्या गॅंगस्टरला ATS कडून अटक   - Marathi News | used to come to Vashi just to threaten over the phone Gangster of Jharkhand arrested by ATS | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फोनवरून 'धमकावण्यासाठी' यायचा वाशीत; झारखंडच्या गॅंगस्टरला ATS कडून अटक  

झारखंड एटीएसला गेली ९ वर्षे चकमा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टरला वाशीतून अटक करण्यात आली आहे. ...

मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या सौंदर्य स्पर्धेत; उरण येथील लक्ष्मी शर्माची अंतिम फेरीसाठी निवड - Marathi News | Miss Asia Great Britain-2023 beauty pageant; Lakshmi Sharma from Uran selected for the final round | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या सौंदर्य स्पर्धेत; उरण येथील लक्ष्मी शर्माची अंतिम फेरीसाठी निवड

राजस्थानमधुन १९८५ साली रोजगारनिमित्ताने आलेला  गणेश शर्मा हा सामान्य इसम उरण-मोरा इथे स्थाईक झाला. ...

रखडलेल्या जलवाहतुकीवर कोस्टल शिपिंग सेलचा उतारा - Marathi News | Passage of coastal shipping sails on stalled waterways | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रखडलेल्या जलवाहतुकीवर कोस्टल शिपिंग सेलचा उतारा

बंदरे, जहाज वाहतूक मंत्रालयांशी समन्वय साधून सवलती मिळविणार ...

चिप्स कंपनीत लागली आग; खैरणे एमआयडीसी मधील घटना  - Marathi News | Fire breaks out at Chips Company Incident in Khairane MIDC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चिप्स कंपनीत लागली आग; खैरणे एमआयडीसी मधील घटना 

खैरणे एमआयडीसी मधील चिप्स कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

महापालिकेतील सहा अभियंत्यांची खांदेपालट - Marathi News | transfer of six engineers in the municipal corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेतील सहा अभियंत्यांची खांदेपालट

एकाच विभागात मागील काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही अभियंत्यांवर अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. ...

अक्सा बीचवरील सीवॉलविरोधात पर्यावरणप्रेमींची एनजीटीकडे याचिका - Marathi News | Environmentalists' petition to NGT against seawall at Aqsa Beach | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अक्सा बीचवरील सीवॉलविरोधात पर्यावरणप्रेमींची एनजीटीकडे याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी मुंबई : अक्सा बीचवर महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाने (एम.एम.बी) सीवॉल (सागरी भिंत) बांधलेली आहे आणि त्याला ... ...

पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर, हिरानंदानी समूहाची टाऊनशिप - Marathi News | Panvel- New town at the gates of Navi Mumbai, a township of Hiranandani group | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर, हिरानंदानी समूहाची टाऊनशिप

प्रस्तावित नवी टाऊनशिप पनवेल तालुक्यातील बारवी, भोकरपाडा आणि खालापूर तालुक्यातील पाणशिल-तळेगाव या गावांच्या हद्दीतील १८९ हेक्टर अर्थात ४७२.५ एकर जमिनीवर बांधण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; आता, खारफुटी कत्तलीची प्रवीण दराडे करणार चौकशी - Marathi News | Instructions of the Chief Minister Eknath Shinde; Now, Praveen Darade will probe the mangrove slaughter in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुख्यमंत्र्यांचे निर्देश; आता, खारफुटी कत्तलीची प्रवीण दराडे करणार चौकशी

याबाबत अधिक माहिती देताना नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, ...