डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Navi Mumbai (Marathi News) फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या रायगड जिल्हय़ाच्या महसूल विभागातील तब्बल 21 अधिकारी व कर्मचा:यांच्या विभागीय चौकशा सुरू आहेत. ...
खोपोली शहरातील एक ज्वेलर्स दुकान लुटण्याच्या प्रयत्नांत असणा:या दोन दरोडेखोरांना नागरिकांच्या दक्षतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे . ...
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या ‘मिशन 272’ला शिवसेनेने सहकार्य केले होते, याची आठवणही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला करून दिली. ...
प्रभाग स्तरावरील कामांमध्ये पारदर्शकतेसाठी आणलेल्या ई निविदा प्रक्रियेतही मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आह़े ...
काँग्रेसने चार अपक्ष आमदार आपल्याकडे खेचल्यानंतर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आज आठ अपक्ष आमदारांना आपल्यात सामावून घेतले. ...
कपातीचा फायदा घेत केंद्र सरकारने डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करावेत, अशी सूचना भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सरकारला केली आहे. ...
पंक्चर काढण्यासाठी खालापूर तालुक्यातील टेंभरी गावाजवळ थांबलेल्या टेम्पोला एका अवजड वाहनाने धडक दिल्यामुळे 4 जण ठार झाले तर 4 जखमी झाले. ...
गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादीत असलेल्या वाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले. ...
माजी पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बोरीवली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...
कचराकुंडीतील एका प्लॅस्टिक गोणीमध्ये 25 ते 3क् वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळल्याने मुलुंड परिसरात खळबळ उडाली आहे. ...