लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणूक खर्च प्राप्तिकराच्या रडारवर - Marathi News | Election expenditure on receipt of income tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक खर्च प्राप्तिकराच्या रडारवर

व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभाग सज्ज झाला असून मुंबई, पुणो आणि नागपूर येथे लवकरच चोवीस तास काम करणा:या नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे. ...

पूरग्रस्तांसाठी आरएसपीएलची 50 लाखांची मदत - Marathi News | RSPL's assistance of Rs 50 lakh for flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्तांसाठी आरएसपीएलची 50 लाखांची मदत

आरएसपीएल कंपनीने जम्मू-काश्मीर येथ पूरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ...

डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारला - Marathi News | Rupee rises by 13 paise against dollar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारला

डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी 13 पैशांनी वधारला. रुपया सलग दुस:या दिवशी वधारला आहे. ...

प्रशांत ठाकूर भाजपात? - Marathi News | Prashant Thakur BJP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशांत ठाकूर भाजपात?

माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी मुंबईत भाजप नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. ...

नवी मुंबईत डेब्रिजचे डम्पिंग - Marathi News | Daburge dumping in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईत डेब्रिजचे डम्पिंग

महापालिका क्षेत्रत डेब्रिजमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. मुंबई व ठाण्यातील बांधकामाचा कचरा नवी मुंबईतील मोकळ्या भूखंडांवर टाकला जात आहे. ...

घटस्थापनेच्या साहित्याने बाजार फुलला - Marathi News | Marketplaces with Inflation Material | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घटस्थापनेच्या साहित्याने बाजार फुलला

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. घराघरात घट आणि गरब्याची विधिवत स्थापना करून देवीची नऊ दिवस भक्तीभावाने पूजा केली जाते. ...

महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to burn the woman alive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

सुरेखा तांडेल (5क्) या महिलेवर अनिता म्हात्रे (45) या महिलेने रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पनवेलमध्ये घडली. ...

शंभरहून अधिक ठिकाणी होणार नाकाबंदी - Marathi News | Blockade to be held in more than 100 locations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शंभरहून अधिक ठिकाणी होणार नाकाबंदी

विधानसभा निवडणुका जाहीर होताच मुंबई वाहतूक पोलिसांनी या निवडणुकीला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. ...

चेंबूरवरून महायुतीत चढाओढ - Marathi News | Great fight in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरवरून महायुतीत चढाओढ

चेंबूर विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी महायुतीतल्या रिपाइं, भाजपा आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. ...