लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खाण घोटाळ्याची न्यायालयीन/एसीबी चौकशी करा - Marathi News | Conduct a judicial/ACB inquiry into the mining scam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाण घोटाळ्याची न्यायालयीन/एसीबी चौकशी करा

काँग्रेस, राष्ट्रवादीसह संघर्ष समितीची मागणी, आंदोलनाचा इशारा ...

नशामुक्त शहरासाठी पोलिसांची धडपड; नशा करणाऱ्यांसह विकणाऱ्यांवर कारवाया  - Marathi News | Police Struggle for Drug-Free City Actions against drug dealers and dealers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नशामुक्त शहरासाठी पोलिसांची धडपड; नशा करणाऱ्यांसह विकणाऱ्यांवर कारवाया 

शहराला नशामुक्त करण्याच्या अनुशंघाने नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. ...

ठाणे जिल्ह्यातील  १०,९४७ विद्यार्थी नापास; गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त नापास  - Marathi News | 10,947 students failed in Thane district HSC Exam Result; More failure this year than last year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील  १०,९४७ विद्यार्थी नापास; गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त नापास 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ८७,७४९ उत्तीर्ण ... ...

MPSCचे हॉलतिकीट लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई   - Marathi News | MPSC hall ticket leaker arrested Action of Cyber Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :MPSCचे हॉलतिकीट लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून उमेदवारांचे हॉलतिकीत चोरणाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो ...

एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई - Marathi News | ID card leaker of MPSC exam candidates arrested; Action of Cyber Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई

बुधवारी रात्री त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. ...

घर बांधले नाहीच, साडेनऊ लाखही नेले; कामोठेत ठेकेदाराकडून फसवणूक - Marathi News | Not only the house was built, but nine and a half lakhs were also taken; Fraud by contractor in Kamoth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घर बांधले नाहीच, साडेनऊ लाखही नेले; कामोठेत ठेकेदाराकडून फसवणूक

कामोठेचे व्यावसायिक दत्तात्रेय कमलाकर गोवारी यांनी २०२१ मध्ये  दासला घर बांधण्यासाठी दिले. ...

सीआरझेड परवानगीचे पुरावे दाखवा; आक्सा बीच भिंतीबाबत राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश - Marathi News | Show evidence of CRZ clearance; National Green Arbitral Tribunal's order regarding Axa Beach Wall | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीआरझेड परवानगीचे पुरावे दाखवा; आक्सा बीच भिंतीबाबत राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

अर्जकर्त्यांचे वकील रोनिता भट्टाचार्य यांनी हे नमूद केले की, महाराष्ट्र किनारपट्टी नियामक प्राधिकरणाच्या मिनिट्समध्ये सीआरझेड १ क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामावर स्पष्टपणे निर्बंध घातले आहेत. ...

२१ शहरांमध्ये पाण्याचा प्रचंड खळखळाट अन् साफसफाईही - Marathi News | 21 cities also have a huge rush of water and cleaning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :२१ शहरांमध्ये पाण्याचा प्रचंड खळखळाट अन् साफसफाईही

१५ व्या वित्त आयोगाचे मुंबईला ३३४ तर नवी मुंबईला ३३.३४ कोटींचे बळ ...

आक्सा बीचच्या सीवॉलच्या संदर्भात सीआरझेड परवानगीचा पुरावा दाखवा, राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश - Marathi News | Show proof of CRZ clearance in respect of Axa Beach seawall, National Green Tribunal order | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीचच्या सीवॉलच्या संदर्भात सीआरझेड परवानगीचा पुरावा दाखवा, राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

निवेदकांनी बीचच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.    ...