धावत्या लोकलमधून हात सटकून पडणा:या मित्रला वाचवण्याचा प्रयत्न दोघा मित्रंनी केला, मात्र त्यात अपयशी ठरल्याने त्यापैकी दोघांना जीव गमवावा लागला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...
दहशतवादी हल्ल्यात मुंबईकरांचे जीव वाचवण्यासाठी प्राणाची आहुती देणारे हेमंत करकरे जसे सा:यांच्या स्मरणात आहेत, तसेच स्मरण आता त्यांच्या पत्नी कविता करकरे यांचेही केले जाईल. ...
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी राजीनामा देण्याची तयारी केल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेनेबरोबर फारकत घेण्याची शक्यता व्यक्त होत आह़े ...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालविण्याइतपत कोणतेही पुरावे तपासात आढळले नाहीत, असे नमूद करणारा तपासी अधिका:याचा अहवाल सादर करावा, ...