साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयाशमीच्या मुहूर्तावर ठाणो शहर आणि जिल्हयात सुमारे 3क्क् किलोच्या सोन्यातून साधारण 1क्क् कोटींच्या सोने खरेदीची उलाढाल झाली आहे. ...
शुक्रवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधिवत सरस्वतीपूजा, शस्त्रपूजनाबरोबरच सोनेखरेदी आणि एकमेकांना देण्यात आलेल्या शुभेच्छांनी दस:याचा उत्साह पाहायला मिळाला. ...
गांधी जयंतीच्या मुहूर्तावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले. देशात अव्वल क्रमांकाचे राज्य बनविण्याचा संकल्प काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे. ...
नोटीस बजाविल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने मिठी नदीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आयआयटी मुंबईमार्फत सव्रेक्षण करण्याचे ठरविले आहे. ...