Navi Mumbai (Marathi News) घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रचाराला अजूनही सुरुवात न केल्याने कार्यकत्र्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...
दक्षिण मुंबईत बेस्टच्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून वारंवार तक्रार करूनही हजारो रुपयांची बिले मुंबईकरांच्या माथी मारली जात आहेत. ...
बहुजन समाज पार्टी ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. राज्यातील सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले ...
एकीकडे शिवसेनेसह प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीचे चांगलेच फावले आह़े, तर दुसरीकडे भाजपा कार्यकत्र्यासह संघ स्वयंसेवकांत तीव्र नाराजी पसरली आह़े ...
अतिक्रमणापासून मोकळ्या मैदानांना वाचविण्यासाठी मुंबईतील 33 जागांवर उद्याने बहरणार आहेत़ ...
गेल्या आठ निवडणुकांत भाजपाची पाठराखण करणा:या बोरीवलीतील गुजराती भाषिकांची कोंडी झाली आहे. ...
निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असून ‘वीकेण्ड’मध्ये प्रचार वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्लॅनिंग केले आहे. ...
कोणाचीही मुलाखत घेताना संबंधित व्यक्तीच्या कार्याची माहिती असणो आवश्यक आहे. ...
बलात्कार प्रकरणी कोपर खैरणो पोलिसांनी चार वर्षानी एकाला अटक केली आहे. शुक्रवारी घोडबंदरमध्ये सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ...
मोकाट कुत्रे नागरिकांसाठी जीवघेणो ठरत आहेत. ...