एरव्ही, आघाडी आणि युती असताना संयुक्तरित्या लढणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना भाजपचे उमेदवार यंदा पंधरा वर्षांनंतर एकमेकांना आव्हान देऊन लढत आहेत ...
पालघर जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून ७२ टक्के मतदारांना घरोघरी जाऊन मतदान स्लीपांचे वाटपही करण्यात आले आहे. ...
प्रचाराचा धुराळा खाली बसल्यानंतर आता निवडणूक प्रशासन १५ आॅक्टोबरच्या मतदानासाठी सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांसाठी शासकीय कार्यालयांसह खाजगी व पालिकांच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत ...
कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात आजघडीला ३ लाख ४७ हजार ३८२ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ९१ हजार ९२२ पुरुष आणि स्त्री मतदारांची संख्या ही, १ लाख ५४ हजार ३३७ असून ११२१ मतदारांची संख्या वाढली आहे. ...
विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १८ मतदारसंघांमध्ये २३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवाराना ५९ लाख ९० हजार ७६७ मतदार सहा हजार १४५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत ...
विधानसभा निवडणूक कार्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेचा ८० ते ९० टक्के कर्मचारीवर्ग व्यस्त असतानाही आता अंतिम टप्प्यातील कार्यात पालिकेतील सफाई कामगारांनाही नेमण्यात आले आहे ...