टिटवाळ्यातील डॉ़ आंबेडकर चौकात गुरुवारी रात्नी 9 च्या सुमारास दोन अपंग तरुणी क्लासवरून घरी जात असताना रमेश बकुले व गौरव बकुले या बापलेकाने त्यांची छेड काढून मारहाण केली. ...
मुंबईत ऑक्टोबर महिन्यातही डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना महापालिकेच्या केईएम, सायन आणि कूपर रुग्णालयांतील 7 डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ...
रेल्वे अर्थसंकल्पात नव्या घोषणा रेल्वे मंत्र्यांकडून केल्या जात असतानाच यातील अगदी तुटपुंज्या घोषणा मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांच्या वाटय़ाला येतात. ...
आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले. मुंबईच्या विकासासाठी कार्यरत ‘बॉम्बे फस्र्ट’ या बौध्दिक गटासमोर ते बोलत होते. ...