Navi Mumbai (Marathi News) येथील बाजारपेठेमध्ये असलेल्या पोस्ट कार्यालयातील अवजड तिजोरी काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. ही तिजोरी तलासरी पोलिसांनी शोधून काढली. ...
शिवसेनेच्या आमदारांची बैठक रविवारी होऊन त्यात सेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेऊन शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. ...
जिल्हास्तरावर विशेष नोडल अधिकारी यांची नियुक्ती केल्याने आता शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे ...
पालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला दिलेल्या प्रतिसादाचे गांभीर्य संपल्याचे पालिकेच्याच तलाव परिसरात साठलेल्या कचऱ्यावरून स्पष्ट होत असले ...
वाढलेल्या किमतीमुळे सायबर सिटीत सर्वसामान्यांना घर घेणे स्वप्नवत होवून बसले आहे. ...
राज्यातील मच्छीमारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या डिझेल परताव्याची कोट्यवधीची रक्कम गेल्या १५ महिन्यांपासून दिलेलीच नाही ...
मुंबई-गोवा महामार्ग हा राष्ट्रीय नव्हे तर खड्डेमार्ग बनला आहे. त्यामुळे या महामार्गामुळे प्रवास करताना वाहनचालक प्रचंड हैराण झाले आहेत. ...
मुरुड-जंजिरा, काशिद बीच, दिवेआगर गेल्या दोन दिवसांत पर्यटकांनी गजबजले असून समुद्र किना-यावर अक्षरश: गर्दी लोटली आहे. ...
कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २३ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली ...
केंद्रातील रालोआ सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई यांच्या नावाची शिफारस शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. ...