गर्दी कमी करण्यासाठी लोकल फे:या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी करीत रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या हाती यापुढे निराशाच येण्याची शक्यता आहे. ...
पुलंचे साहित्य नव्या पिढीर्पयत पोहोचविण्यासाठी त्यातला काळ बदलून आशय पोहोचविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यायचा मानस असल्याचे अतुल परचुरे यांनी सांगितले. ...
वाढलेल्या किमतीमुळे सायबर सिटीत सर्वसामान्यांना घर घेणो स्वप्नवत होवून बसले आहे. अशा स्थितीत भाडेतत्त्वावरील घर हाच एकमेव पर्याय सामान्य चाकरमान्यांसमोर उपलब्ध राहिला आहे. ...