लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

आरक्षण सोडतीत अनेकांची स्वपAे धुळीस - Marathi News | Many of the reservations are in the dust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षण सोडतीत अनेकांची स्वपAे धुळीस

ठाणो जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, वाडा, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी या प्रमुख तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण गुरुवारी सोडत पद्धतीने काढण्यात आल़े ...

वाशीतील टॉय ट्रेन आजपासून धावणार - Marathi News | The toy train from Vashi will run from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाशीतील टॉय ट्रेन आजपासून धावणार

वाशी येथील मिनी सिशोअर येथील मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन उद्यापासून पुन्हा धावणार आहे. मागील काही महिन्यांपासून ही ट्रेन बंद पडली होती. ...

स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात चारचौघींचा लढा..! - Marathi News | Fourth fight against women atrocities ..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात चारचौघींचा लढा..!

समाजात स्त्रियांवर होणा:या अत्याचारांच्या विरोधात विविध स्तरावरून आवाज उठविला जातो. अनकेदा ‘कँडल मार्च’च्या माध्यमातून अशा घटनांचा निषेध केला जातो. ...

48 जागांसाठी 110 उमेदवार रिंगणात - Marathi News | 110 candidates for 48 seats in the fray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :48 जागांसाठी 110 उमेदवार रिंगणात

कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या 59 जागांसाठी 23 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. ...

हातरिक्षा चालकांना मिळणार बॅटरी रिक्षा - Marathi News | Battery rickshaw to get auto-rickshaw drivers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हातरिक्षा चालकांना मिळणार बॅटरी रिक्षा

माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेल्या हातरिक्षा आजही सुरू आहेत. तीन माणसांना रिक्षात बसवून रिक्षाचालक माथेरानच्या पॉईंट्स तसेच इतर ठिकाणांची सैर करतात. ...

घरफोडीतील सहा आरोपींना अटक - Marathi News | Six accused arrested in the burglary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरफोडीतील सहा आरोपींना अटक

अज्ञात इसमांनी 12 इन्व्हर्टर, 3 मॉनिटर व अन्य वस्तू असा सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता, ...

महावितरणची हेल्पलाइन ‘हेल्प’लेस - Marathi News | Mahavitaran's helpline 'help'lls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणची हेल्पलाइन ‘हेल्प’लेस

वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण जलदगतीने व्हावे यासाठी वीज महावितरणने हेल्पलाइन सुरू केली आहे. ...

विद्यापीठात जवखेड हत्याकांडाप्रकरणाचा एक दिवसीय उपोषणाने निषेध - Marathi News | Prohibition by one day hunger strike for Jawkhed massacre in university | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विद्यापीठात जवखेड हत्याकांडाप्रकरणाचा एक दिवसीय उपोषणाने निषेध

या उपोषणाबद्दल डॉ. निरज हातेकर यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की, शहरी भागातील लोक अशा गंभीर घटनांबद्दल अनभिज्ञ असतात ...

ठराव जिंकला; विश्वास गमावला! - Marathi News | Won the resolution; Lost the faith! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठराव जिंकला; विश्वास गमावला!

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने गोंधळात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने ‘ढकलपास’ करून घेतला आणि प्रस्ताव मतविभाजनास (आमदारांचा हेडकाउंट) घेण्याचे टाळले. ...