लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार्यादेश देऊन वर्ष उलटले तरी तुर्भे स्टोअर उड्डाणपूल कागदावरच; कंत्राटाची मुदत संपण्यास अवघे तीन महिने - Marathi News | Although a year has passed after giving the mandate, the Turbe store flyover remains on paper Only three months until the contract expires | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार्यादेश देऊन वर्ष उलटले तरी तुर्भे स्टोअर उड्डाणपूल कागदावरच; कंत्राटाची मुदत संपण्यास अवघे तीन महिने

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकासमोर अपघातांचे प्रमाण वाढले होते. ...

कोकण विभागात'महसूल दूत’ उपक्रम - Marathi News | mahsul doot initiative in konkan division | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण विभागात'महसूल दूत’ उपक्रम

कोकण विभागातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ‘महसूल दूत’ नेमण्यात आले आहेत.  ...

राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार - Marathi News | Exile of 386 protected monuments in the state will end 3 percent fund can be spent from the district annual plan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार

राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा विकास वार्षिक योजनेत एकूण बजेटपैकी ३ टक्के इतक्या निधीची तरतूद करून त्यातून या ३८६ स्मारकांचे संवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे.  ...

७०० कोटींच्या कंत्राटानंतर सल्लागाराला हवेत १५० कोटी - Marathi News | 150 crore to the consultant after the 700 crore contract | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :७०० कोटींच्या कंत्राटानंतर सल्लागाराला हवेत १५० कोटी

...त्यामुळे या प्रस्तावावर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.  ...

महामुंबईसाठी घेतलेल्या जमिनी परत कधी देणार? शेतकरी संतप्त; १५ वर्षांपासून प्रकल्प रखडला - Marathi News | When will the land taken for Mahamumbai be returned Farmers angry The project was stalled for 15 years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईसाठी घेतलेल्या जमिनी परत कधी देणार? शेतकरी संतप्त; १५ वर्षांपासून प्रकल्प रखडला

खरेदी केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबतचे प्रकरण अंतिम निर्णयासाठी महसूल मंत्रालयाकडे पाठविले आहे; मात्र पाच महिन्यांनंतरही महसूल मंत्र्यांनी त्यावर कोणताही  निर्णय घेतला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ...

लोणार पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन, तुर्भे नाक्यावरील घटना - Marathi News | Escape of the accused from the custody of Lonar police, incident at Turbhe Nayak | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोणार पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन, तुर्भे नाक्यावरील घटना

बुलढाणाच्या लोणार पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. ...

राज्यातील ३८६ संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार - Marathi News | Exile of 386 protected monuments in the state will end | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील ३८६ संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार

नवी मुंबईतील ऐतिहासिक बेलापूर किल्ल्यासह संरक्षित केलेल्या राज्यातील ३८६ स्मारकांचे संवर्धन आता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सोपे होणार आहे. ...

मातेनेच नाळेने आवळला नवजात शिशुचा गळा; आशा वर्कर्सची तपासात बहुमोल मदत - Marathi News | It is the mother who strangles the newborn's throat with the placenta; ASHA WORKERS valuable help in investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मातेनेच नाळेने आवळला नवजात शिशुचा गळा; आशा वर्कर्सची तपासात बहुमोल मदत

सदर महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

‘स्पेशल २६’ स्टाईल छापा टाकणारे ११ तोतये अटकेत; ऐरोलीतील घटना - Marathi News | 11 parrots arrested for Special 26 style raid Incident in Airoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘स्पेशल २६’ स्टाईल छापा टाकणारे ११ तोतये अटकेत; ऐरोलीतील घटना

सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कांतिलाल यादव यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. ...