"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू नाशिक - हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा मीरारोड - उत्तर प्रदेशातून येऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत आरोपीना गुन्हे शाखेने केली अटक; एकावर तब्बल २० गुन्हे दाखल
Navi Mumbai (Marathi News) राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सहा विभागांतील एकूण ८६९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. राज्यभरातून २ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ...
वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून, या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ...
परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे पोलिसांना कळवले असता, तेथे मृतदेह सापडला. ...
CIDCO Lottery 2025 Last Date: ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे. ...
एकदा चोरीला गेलेला फोन परत मिळत नाही, असा पूर्वीपासूनचा समज आहे. तो खोडून काढण्याचा प्रयत्न सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून होत आहे. ...
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क , नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केट मध्ये सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. ... ...
नवी मुंबईतील जेएनपीए नजीकच्या आंतरराष्ट्रीय हबला मोठी मागणी राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
Navi Mumbai News: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीसह पसंतीचे घर निवडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअगोदर २५ जानेवारीपर्यंत मुदत जाहीर केली होती. शनिवारी ती संपत आहे. ...
Cold Play: ‘कोल्ड प्ले’च्या शेवटच्या दिवशीही सायन-पनवेल महामार्गाबरोबरच नेरूळ, शिरवणे, जुईनगरच्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त ठेवला होता. ...
Crime News: वारस दाखले प्रक्रियेतल्या गतिरोधकांना सुवर्णसंधी समजून न्यायालयीन कारकुनाने शासनालाच कोट्यवधींचा चुना लावत न्यायालयातील त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत. ...