लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

आॅनलाइन सातबारा शेतकऱ्यांना परवडेना - Marathi News | Online Seven Farmers Do not Feed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅनलाइन सातबारा शेतकऱ्यांना परवडेना

महसूल खात्याने सातबारा आॅनलाइन केल्याने गावपाड्यांवरील आदिवासी शेतकऱ्यांना सातबारा मिळवणे कठीण झाले आहे. ...

प्रभागात स्वागत होते कचऱ्याने - Marathi News | The waste was welcomed in the area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभागात स्वागत होते कचऱ्याने

प्रभाग क्रमांक २८ वसलेला असून येथे समस्यांचा महापूर आहे. शौचालये असली तरी त्याचा उपयोग होत नसून बहुतेक ठिकाणी रस्त्यावर, उघड्यावर दिवसभर शौचविधी सुरु आहे. ...

१९२५ ते २०१५ पर्यंत मध्य रेल्वेचा अविरत प्रवास - Marathi News | Continuous journey of Central Railway from 1925 to 2015 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९२५ ते २०१५ पर्यंत मध्य रेल्वेचा अविरत प्रवास

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सुविधेला म्हणजेच चाकरमान्यांच्या लाईफलाईनला सोमवारी ९० वर्षे पूर्ण झाली. ...

शिधावाटप दुकानांवर राष्ट्रवादीची निदर्शने - Marathi News | NCP's demonstrations at ration shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिधावाटप दुकानांवर राष्ट्रवादीची निदर्शने

केशरी कार्डधारकांना (एपीएल) शिधावाटप दुकानातून मिळणारे गहू व तांदूळ बंद झाले आहे. तसेच रॉकेलची मोठ्याप्रमाणात कपात केल्यामुळे गोरगरिबांचे हाल होत आहेत. ...

लेट लतीफांची प्रवेशद्वारावरच हजेरी - Marathi News | Late Lateef's entry to the entrance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लेट लतीफांची प्रवेशद्वारावरच हजेरी

महापालिकेत लेट लतीफ आणि आपल्या मर्जीनुसार केव्हांही हजेरी लावणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. सकाळी १०.१५ नंतर मुख्यालयात येणाऱ्यांवर लेट मार्क लावला जाणार आहे. ...

वाळीत प्रकरणांची गंभीर दखल - Marathi News | Serious interference of the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाळीत प्रकरणांची गंभीर दखल

मुरुड तालुक्यातील शिघ्रे गावातील वाळीत प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रस्ताव अभिव्यक्ती समर्थन संघटनेने रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना दिला. ...

पेणमधील १८ गावे, ५२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई - Marathi News | 18 villages in Pen, and water shortage in 52 Kadis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेणमधील १८ गावे, ५२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

वाशी व वडखळ भागातील १८ गावे, ५० वाड्यांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवते. ...

प्रदूषणकारी कारखान्यांवर होणार कारवाई! - Marathi News | Action will be taken to polluting factories! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणकारी कारखान्यांवर होणार कारवाई!

राज्याचे उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी सकाळी एमआयडीसीमधील विविध ठिकाणांची पाहणी केली. ...

कँटिन बंद असल्याने विद्यार्थ्यांची होतेय उपासमार - Marathi News | Students are hungry due to canteen being hungry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कँटिन बंद असल्याने विद्यार्थ्यांची होतेय उपासमार

कर्जतच्या तासगावकर महाविद्यालयामधील कामगार वर्गाने पुकारलेल्या उपोषणाला महिना पूर्ण होत आला आहे. ...