सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अंग काढून घेतल्याने व पालघर तालुक्यातील तीन गावातील मोजक्यातच मच्छिमार नौकांनी यात सहभाग घेतल्याने हा मोर्चा, आंदोलन अयशस्वी ठरले. ...
जिल्ह्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाची रिपरिप आणि रिमझिम पाहण्यास मिळाली. सकाळपासूनच ढगाळ हवामानामुळे वातावरणात दिवसभर सर्वत्र गारवा जाणवत होता. ...
संपूर्ण कोकणातील ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर कोळी बांधवांची वस्ती असून मासेमारी हा प्रमुख व्यवसाय प्रामाणिक व निष्ठापूर्वक करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतात. ...