
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे, दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदू नागरिक घाबरले आहेत. छळापासून वाचण्यासाठी ते भारताकडे सीमा उघडण्याची विनंती करत आहेत. रंगपूर, ढाका आणि मैमनसिंगमधील हिंदूंनी त्यांची व्यथा व्यक्त केली ...

क्राइम :बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
पती आपल्या पत्नीच्या वारंवार माहेरी जाण्याच्या सवयीला इतका कंटाळला की, त्याने चक्क मद्यधुंद अवस्थेत बुलडोझर घेऊन सासरचं घर गाठलं. ...

व्यापार :सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
Last Date 31 December, 2025: ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी काही कामे उरकली तर तुमचे पैसे आणि त्रास वाचू शकतात. ...

क्राइम :चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
१८ वर्षाच्या तरुणीने तिच्याच चुलत भावासोबत शरीरसंबंध ठेवले. चूक झाली आणि गर्भवती राहिली. त्यानंतर चुलत भावाने गर्भपातासाठी गोळी दिली आणि तेच तिच्या मृत्यूचे कारण ठरले. ...

क्राइम :भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
एका कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना चिरडलं. ही कार दीपेंद्र भदौरिया चालवत होता. ...

आंतरराष्ट्रीय :जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
जपानमध्ये खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे कान-एत्सु एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर झाली. या अपघातामध्ये ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी झाले. ...

व्यापार :आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
LIC Scheme For Kids: प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. विशेषतः वाढती महागाई पाहता, प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत करत आहेत. ...

क्राइम :भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका व्यक्तीने चक्क ग्रामपंचायतीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

राष्ट्रीय :Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका कारने ड्युटीवर तैनात असलेल्या ट्रॅफिक डीएसपी (DSP) यांना पाठीमागून धडक दिली. ...

व्यापार :दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Post Office Investment: पोस्ट ऑफिसद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक आपले पैसे गुंतवून अत्यंत चांगला परतावा मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांना सरकारचं पाठबळ असतं. ...

व्यापार :पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
PNB Fraud: कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी पीएनबी बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाहा कोणी केली पीएनबी बँकेची फसवणूक आणि काय आहे हे प्रकरण. ...
