लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिसे खिंडीत भीषण अपघातात दाम्पत्य ठार - Marathi News | Daughter killed in a horrific accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिसे खिंडीत भीषण अपघातात दाम्पत्य ठार

रोहा तालुक्यातील मेढानजीक भिसे खिंडीत आज रविवारी दुपारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात जुईनगर पेण(गडब) येथील दाम्पत्याला प्राण गमवावा लागला ...

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम... - Marathi News | Salute to women's karma ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या कर्तृत्वाला सलाम...

महिला दिनानिमित्ताने आज जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात गुणगौरवासोबतच मनोरंजनपर आणि प्रबोधनपर कार्यक्रमाचाही समावेश होता. ...

बेकायदा प्रार्थनास्थळे पाडण्याचा आदेश - Marathi News | Order to put illegal places of worship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा प्रार्थनास्थळे पाडण्याचा आदेश

महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील ९ सप्टेंबर २००९ नंतरची अतिक्रमण करून बांधलेली सर्व बेकायदा प्रार्थनास्थळे तत्काळ हटविण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. ...

एकीने सामना करणे सरकारपुढील आव्हान - Marathi News | Challenge the government against one and the other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकीने सामना करणे सरकारपुढील आव्हान

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारचे हे पहिलेच दीर्घकाळ चालणारे अधिवेशन असल्याने सरकारला तारेवरील कसरत करावी लागणार आहे. ...

गोवा, कर्नाटकाकडे वाघांचा मोर्चा ! - Marathi News | Tigers Front Goa, Karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोवा, कर्नाटकाकडे वाघांचा मोर्चा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी वनसंपदा असूनही शिकारीच्या वाढत्या प्रमाणामुळे वन्य प्राण्यांनी गोवा तसेच कर्नाटकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...

युतीच्या राज्यातही महिला आयोगाचे ‘ये रे माझ्या मागल्या’ - Marathi News | In the coalition government, 'Ye Ray Me Asked' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीच्या राज्यातही महिला आयोगाचे ‘ये रे माझ्या मागल्या’

राज्य महिला आयोगाकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत तत्कालीन कॉँग्रेस आघाडीवर टीकेची झोड उठविणाऱ्या युती सरकारने आता त्यांचाच कित्ता गिरविला आहे. ...

नगरविकास अधिकारी वठणीवर - Marathi News | Urban Development Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरविकास अधिकारी वठणीवर

न्यायालयाने या खात्याचे सहसचिव सुरेश काकाणी आणि उपसचिव एस. के. सालिमठ यांच्यावर कडक ताशेरे मारले असून या गहाळ फायलीसंबंधी तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे. ...

मयांक गांधींची ‘ब्लॉग’पाखड - Marathi News | Mayank Gandhi's 'blog' section | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मयांक गांधींची ‘ब्लॉग’पाखड

आम आदमी पक्षातील सत्तासंघर्षाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. पक्षाचे मुंबईतील नेते मयांक गांधी यांनी आणखी एक ब्लॉग लिहून पक्षातील सत्तासंघर्ष उघड केला आहे. ...

अशोक चव्हाण सोमवारी सूत्रे स्वीकारणार - Marathi News | Ashok Chavan to accept formulas on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण सोमवारी सूत्रे स्वीकारणार

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खा. अशोक चव्हाण येत्या सोमवारी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ...