अनंत चतुर्दशी दिवशी ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील. ...
नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलासह राज्यातील इतर रेल्वे मार्ग आणि पायाभूत प्रकल्पांची कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने खेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचा उतारा शोधला आहे. ...