नवी मुंबई : महापालिकेच्यावतीने सर्व स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यविधी करण्यात येतात. त्याचप्रमाणे दफनभूमीमध्येही देखभालीसाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक दफनभूमीसाठी महिन्याला ६० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ...
नवी मुंबई : वाशी येथे आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये पोलिसांच्या संघाने अंतिम सामन्यात एल अँड टीच्या संघावर मात करून सलग तिसर्यांदा विजतेपद पटकावले. नवी मुंबई क्रीडा संकुलच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. ...
नवी मुंबई : सिडको नोडमधील मोडकळीस आलेली घरे व प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास यश आले आहे. शहरातील इतर सर्व प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले. ...
अनेक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासमवेत राहणाऱ्या बहुजन विकास आघाडीने १५ वर्षाचा संसार मोडत राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपशी सोयरीक केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...