पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ... बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले... आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण... सोलापूर: "शिंदेसेनेला मतदान करणारे स्वर्गात जातील"; सांगोल्यात शहाजी पाटलांचे अजब वक्तव्य "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी (अजित पवार ) गट व शिंदेसेनेची सोलापुरात युती; भाजपला सोलापूर महापालिकेसाठी केले बाजूला “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
Navi Mumbai (Marathi News) आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयीअगदी मोफत मिळाव्यात म्हणून आश्रमशाळामध्ये मोफत निवासी शिक्षणाची सोय केली आहे. ...
अभियंत्यासमोर आव्हान असले तरी दोन्ही पूल हे ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच उभारण्याचा निर्धार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ...
सोळावर्षीय गतिमंद (विशेष) मुलीला नाश्ता देण्याचा बहाणा करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नामदेववाडीतील बल्लारेश्वर पोळीभाजी केंद्रात घडली आहे. ...
जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाडमधील ९० गाव - पाडे पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु करुन अपांरपारिक दृष्टीकोनाला प्राधान्य दिले आहे. ...
ठाणे परिवहन सेवेत पाच वर्षापूर्वी दाखल झालेल्या २०० बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तीन वर्षापूर्वी मंजूर झाला होता. ...
सायन - पनवेल महामार्गावरील खारघर - कामोठे टोलनाक्यातून स्थानिक वाहनांना वगळण्यात आले असले तरी व्यावसायिक वाहतूकदारांना यात सवलत न दिल्याने स्कूलबसचेही शुल्क वाढणार आहे. ...
खोपोलीत टायर चोरीच्या अनेक घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत. शहरातील काही वसाहतींना लक्ष्य करून बंद वाहनांचे टायर चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ...
सावरोली येथे अनधिकृतरीत्या साठवलेल्या आणि अवैध वाहतूक करून आणलेल्या धान्याच्या ट्रकवर खालापूर तहसीलदारांनी छापा टाकून कारवाई केली. ...
लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोदी सरकारने त्यांच्या जागी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते पहलाज निहलानी यांना अध्यक्षपद दिले. ...
मालमत्ता कर आता बिल्टअपऐवजी कार्पेट एरियानुसारच आकारला जाणार आहे. न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवत पालिका प्रशासनाने २० टक्के जादा कर आकारणीची तयारी चालवली होती. ...