रायगड या सागरी जिल्ह्यांत मासेमारीसाठी जेट्टी उभारण्याकरिता १२० कोटी रु पयांची तरतूद केल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात जाहीर केले ...
मराठी संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवसापासून मराठी वर्षाला सुरुवात होती. प्रत्येक घरासमोर डौलाने उंचच-उंच गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. ...
मुरुड तालुक्यासाठी शासनाची मंजुरी असलेले एकमेव आयटीआय आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या आयटीआयच्या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ...
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसह (एसआरए) बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवला जात असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ...
नीलम रिअलेटर्स कंपनीने नाहूरमध्ये उभारलेल्या ‘सन रुफ प्रीमिअम रेसीडेन्सीज्’ या श्रीमंतांच्या वसाहतीतल्या दोन टॉवरचे दहा मजले मुंबई महापालिकेने अवैध ठरविले आहेत. ...
राज्य सरकारने मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी आणि ठाणे आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती केली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश येताच पदभारही स्वीकारला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन खासगी कंपन्यांच्या आजी-माजी संचालकांची चौकशी केली. ...
येत्या काही वर्षांत संपूर्ण देशभरात आकाशवाणीची एफएम सेवा उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राजवर्धन राठोड यांनी दिली. ...