लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंबा उत्पादकांना २ लाखांचे विमा संरक्षण - Marathi News | 2 lakhs insurance cover for mango growers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबा उत्पादकांना २ लाखांचे विमा संरक्षण

आंबा उत्पादकांना अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी सानुग्रह अनुदान म्हणून यापूर्वी १० हजार रुपये हेक्टरी दिले जात होते. ...

एव्हीएच हटावसाठी रणकंदन - Marathi News | Crushing for removal of AVH | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एव्हीएच हटावसाठी रणकंदन

रसायनमिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि शेतजमिनीला प्रचंड धोका निर्माण झाल्याने हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवरून विधानसभेत रणकंदन पेटले. ...

सभापतीपदावर शिवसेनेचाही दावा - Marathi News | Shivsena's claim on the chairmanship of the Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभापतीपदावर शिवसेनेचाही दावा

विधान परिषदेच्या सभापतीपदावरून शिवाजीराव देशमुख यांना दूर करण्याकरिता झालेली भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युती फोडण्याकरिता शिवसेनेने या निवडणुकीत उडी घेतली आहे. ...

महापालिकांमध्ये एलईडी! - Marathi News | Municipal corporations LED! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकांमध्ये एलईडी!

एलईडी दिव्यांमुळे ऊर्जा आणि पैशांची बचत होते, असे ठामपणे सांगत एलईडी पथदिवे राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बसविण्यात येतील, ...

ऊर्जा खात्याची सीबीआय चौकशी करा - Marathi News | CBI inquiry of energy department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊर्जा खात्याची सीबीआय चौकशी करा

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या महाभ्रष्टाचारी कंपन्या आहेत. गेल्या १५ वर्षांत या खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करा, ...

कळवा तरणतलावात मनसेचे भांडी घासो आंदोलन - Marathi News | Mansa's Bhandi Ghaso movement in the swimming pool | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळवा तरणतलावात मनसेचे भांडी घासो आंदोलन

महापालिकेच्या कळवा तरणतलावात गेल्या कित्येक दिवसांपासून हिरवे पाणी येत असल्याने येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्यांना या तलावात मज्जाव केला जात आहे. ...

मुंबईकडे जाणारी लेन अखेर सुरू - Marathi News | Lane to Mumbai is finally started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकडे जाणारी लेन अखेर सुरू

मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुली होणार आहे. ...

सेफ्टीझोनवासीयांना न्याय मिळणार! - Marathi News | Safety people will get justice! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेफ्टीझोनवासीयांना न्याय मिळणार!

‘जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनामार्फत वस्तुनिष्ठ दर्शक अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. गुरुवारी सेफ्टीझोन परिसराची पाहणी झाली. ...

चवदार सत्याग्रहाचा आज वर्धापन दिन - Marathi News | Anniversary of Tasty Satyagraha today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चवदार सत्याग्रहाचा आज वर्धापन दिन

अस्पृश्याच्या भिंती गाडून पददलितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. ...