लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘स्वराज्य भूमी’वर संमिश्र प्रतिक्रिया - Marathi News | Composite response on 'Swarajya Bhoomi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वराज्य भूमी’वर संमिश्र प्रतिक्रिया

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर गिरगाव चौपाटीवर १९२०मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचे स्मारकदेखील आहे. ...

‘ओमेगा’मध्ये तरुणाईचा जल्लोष - Marathi News | 'Omega' youthful jubilation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ओमेगा’मध्ये तरुणाईचा जल्लोष

मालाड येथील अथर्व कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग आणि आयईईई अथर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ओमेगा’ फेस्टिव्हल मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. ...

पालिकेच्या दफ्तर दिरंगाईचा फटका - Marathi News | Due to the delay in the office of the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या दफ्तर दिरंगाईचा फटका

पुणे जिल्ह्यातील माळीण गावात दुर्घटना झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. नवी मुंबईमधील सर्व नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन मदत म्हणून देऊ केले. ...

सलीम खान यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार - Marathi News | Salim Khan is proud Maharashtra's award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलीम खान यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार

दुबईत नुकताच पाचवा कलर्स मिक्ता पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतल्या सर्वच कलाकारांनी झाडून परदेशातल्या या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली होती. ँ ...

गिरगावात यंदा मिरवणुकांची ‘ठसन’ - Marathi News | 'Chusan' for chillies this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगावात यंदा मिरवणुकांची ‘ठसन’

मराठीबहुल असलेल्या गिरगावात गेल्या वर्षीपर्यंत गुढीपाडव्याची एकमेव मिरवणूक निघत असे. पण आता हे इतिहासजमा होणार आहे. ...

मुंबई तापली! - Marathi News | Mumbai is hot! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई तापली!

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत असून, शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. ...

दररोज १६ लाख उत्पन्नावर पाणी - Marathi News | Water on 16 lakhs of income every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दररोज १६ लाख उत्पन्नावर पाणी

गेल्या चार महिन्यांपासून ही लोकल धावलीच नसल्याने रेल्वे प्रशासनाला मोठे नुकसान सोसावे लागल्याचे समोर आले आहे. ...

७0 टक्के मुंबईकरांना दंतविकाराने ग्रासले - Marathi News | 70% of the people of Mumbai are suffering from toothache | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७0 टक्के मुंबईकरांना दंतविकाराने ग्रासले

जंक फूड अति प्रमाणात खाल्ले जाते. अशी खाद्यसंस्कृती आत्मसात केली असली तरीही त्याप्रमाणात मौखिक स्वच्छता केली जात नाही. यामुळे दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

एमयूटीपी-३ साठी सल्लागार - Marathi News | Consultant for MUTP-3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमयूटीपी-३ साठी सल्लागार

रेल्वे अर्थकसंकल्पात मंजूर झालेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पांमधील काही प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. ...