लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
अ‍ॅसिडपीडित तरुणीच्या सर्जरीचा खर्च करा - Marathi News | Spend the Acidpredicating Woman's Surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅसिडपीडित तरुणीच्या सर्जरीचा खर्च करा

गोरेगाव रेल्वे स्थानकावर अ‍ॅसिडहल्ला झालेल्या तरुणीच्या सर्जरीचा खर्च करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले़ ...

दुकानांपेक्षा निवासी मालमत्तांना जादा कर - Marathi News | Extend residential properties more than shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानांपेक्षा निवासी मालमत्तांना जादा कर

सुधारित मालमत्ता करप्रणालीत निवासी कर ११़७४ टक्क्यांपर्यंत वाढविणाऱ्या पालिकेने दुकानांचा कर मात्र अवघा ९ टक्केच ठेवला आहे़ ...

आरेतील बांधकामाला विरोध कायम - Marathi News | The opposition to the construction of the building remained constant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील बांधकामाला विरोध कायम

आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडसह कोणतेच बांधकाम उभे करू नये म्हणून आरे कॉलनी बचाव अभियानाच्या वतीने हाती घेण्यात आलेले आंदोलन आता आणखी व्यापक करण्यात आले आहे. ...

शांताकुमार समितीचा अहवाल फेटाळा - Marathi News | Repudiate the report of Shantakumar Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शांताकुमार समितीचा अहवाल फेटाळा

अन्नसुरक्षा कायद्याचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या शांताकुमार समितीने सादर केलेल्या अहवालावर अन्न अधिकार अभियान संघटनेच्या नेत्या उल्का महाजन यांनी आक्षेप घेतला आहे. ...

‘समर स्पेशल’ धमाका! - Marathi News | 'Summer Special' Explosion! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समर स्पेशल’ धमाका!

उन्हाळी सुटीनिमित्त (समर स्पेशल) मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने तीच संधी साधत भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेनचा धमाकाच लावला आहे. ...

शैक्षणिक अर्हता ठरते परीक्षा निकालाच्या तारखेने - Marathi News | The educational qualification determines the date of examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक अर्हता ठरते परीक्षा निकालाच्या तारखेने

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अपात्र ठरविलेल्या एका उमेदवारास मुलाखतीसाठा बोलावण्याचा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास दिला आहे. ...

‘बादशहा’च्या मानगुटीवर बसले सीआरझेडचे भूत! - Marathi News | CRZ ghost of 'Badshah' sitting! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बादशहा’च्या मानगुटीवर बसले सीआरझेडचे भूत!

अलिबाग व मुरुड तालुक्यातील सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून धनिकांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. ...

‘त्या’ कटामागे धनंजय देसाईच - Marathi News | Dhananjay Desai cut the 'those' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ कटामागे धनंजय देसाईच

हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय उर्फ मनोज जयराम देसाई याच्याच चिथावणीने करण्यात आला होता, असे स्पष्ट मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने देसाई यास जामीन नाकारला. ...

पोलीस तटबंदीत आंदोलनाची घुसमट! - Marathi News | Inspector of the police wall protests! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस तटबंदीत आंदोलनाची घुसमट!

जैतापूर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणा देत गुुरुवारी कुवारबांव येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मोर्चाने प्रकल्पाविरोधात हल्लाबोल केला. ...