पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शनिवारी अभिनेत्री अतिषा नाईक यांना बसला. अंधारात दडलेल्या उघड्या चेंबरमध्ये पाय अडकून त्यांना दुखापत झाली. ...
सुटी असतानाही वाहतूक नियंत्रण शाखेच्या रघुनाथ कवळे या पोलीस हवालदाराने रेल्वेच्या ट्रॅकमध्ये पडलेल्या पूनम सदाशिव शेवाळे (२१) या तरुणीला मदतीचा हात देऊन तिचे प्राण वाचविले. ...
कार्ला एकवीरा देवीची चैत्री यात्रा आणि पालखी सोहळा सप्तमी चैत्र शुद्ध २६ मार्चला होणार आहे. तसेच अष्टमीला २७ मार्च रोजी देवीच्या तेलवणाचा व मानाचा कार्यक्रम गडावर होणार आहे. ...
कोपरखैरणे राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस गोपीनाथ आगास्कर यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेऊन त्यांनी पक्षांतर केले. ...
कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समिती-२च्या उपायुक्तांना हलगर्जीपणा प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे त्या कार्यालयामधील कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. ...
रेल्वेत मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार सररास घडत आहेत. रेल्वेतील गुन्ह्यांत मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलिसांनीही मोबाइल चोरांच्या विरोधातील कारवाई तीव्र केली आहे. ...