लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकांकडून निधी घेण्यास मज्जाव - Marathi News | Do not accept funds from people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकांकडून निधी घेण्यास मज्जाव

बेकायदेशीररीत्या निधी जमविण्याच्या कृतीला लगाम घालताना शेअर बाजार नियामक सेबीने तीन प्रमुख कंपन्यांना लोकांकडून निधी घेण्यास तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. ...

मोबाइल तिकिटांसाठी आता स्वतंत्र रांग - Marathi News | Free queue for mobile tickets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल तिकिटांसाठी आता स्वतंत्र रांग

मोबाइल तिकीट असलेली सेवा सध्या एटीव्हीएम मशिनवरच देण्यात येत आहे. या सेवेसाठी स्वतंत्र मशिनही उपलब्ध करण्याचा निर्णय झाला ...

फडणवीस दरबारी न्यायालय उपेक्षितच ! - Marathi News | Fadnavis Court Court Ignored! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस दरबारी न्यायालय उपेक्षितच !

न्याय व्यवस्था सुधारण्याची नारेबाजी करणाऱ्या सरकार दरबारी राज्यातील कनिष्ठ न्यायालये मात्र उपेक्षित असल्याची धक्कादायक बाब सोमवारी उच्च न्यायालयाच्या समोर आली. ...

घुमानवारीत साहित्यप्रेमींसाठी ‘खवय्येगिरी’ - Marathi News | 'Khavayyagiri' for swimmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घुमानवारीत साहित्यप्रेमींसाठी ‘खवय्येगिरी’

८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे साहित्यप्रेमींसाठी घुमानवारीत ‘खवय्येगिरी’चा बेत आखण्यात आला आहे. ...

निधीवरून सेना गोत्यात - Marathi News | From the fund, the army hovers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निधीवरून सेना गोत्यात

तळं राखी तो पाणी चाखी, या म्हणीप्रमाणे सत्ताधारी शिवसेनेने अर्थसंकल्पातील वाढीव तरतुदीतील मोठा वाटा लाटला आहे़ ...

रस्ते सुरक्षेसाठी महापालिका कटिबद्ध - Marathi News | The municipal commitment for road safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते सुरक्षेसाठी महापालिका कटिबद्ध

महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर होणारे अपघात कमी व्हावेत व वाहतूक अधिकाधिक सहज व सुरळीत होण्यास मदत व्हावी, ...

नियोजकांनीच केली शहरे बकाल! - Marathi News | Employed by the employer! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियोजकांनीच केली शहरे बकाल!

बेकायदा बांधकामे निय्मित करण्याचा तत्वत: निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे या महापालिकांच्या हद्दीतील आठ लाख ५० हजारांहून अधिक बेकायदा बांधकामांना अभय मिळण्याची शक्यता आहे़ ...

उज्ज्वल निकम यांची होणार चौकशी - Marathi News | Ujjwal Nikam will be investigating the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उज्ज्वल निकम यांची होणार चौकशी

पाकिस्तानी अतिरेकी कसाबप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेल्या विधानांची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून त्यांच्याकडून खुलासाही मागविण्यात आला आहे. ...

चर्चवरील हल्ल्यात विदेशी शक्तींचा हात - खडसे - Marathi News | Foreign powers in the church attack - Khadse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चवरील हल्ल्यात विदेशी शक्तींचा हात - खडसे

नवीन पनवेल येथील सेंट जॉर्ज चर्चवर झालेल्या हल्ल्यामागे राजकीय व्यक्ति अथवा विदेशी शक्तींचा हात असावा अशी आपल्याला शंका असल्याचे विधान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केले. ...