
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नवी मुंबई :पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
२९ महापालिकांची निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपाने गुलाल उधळला आहे. तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. ...

क्राइम :संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
पीडितेच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील असून सध्या फरिदाबादमध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे. ...

व्यापार :भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
Indian Economy News: भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून, आता ती जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या मृत्यू, कारण?
Who is Tatiana Schlossberg: तातियानाच्या मृत्यूची बातमी जेएफके लायब्ररी फाउंडेशनने इंस्टाग्राम पोस्टमधून दिली ...

मुंबई :वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
BMC Election 2026: मुंबई मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. ...

कल्याण डोंबिवली :शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली. ...

ठाणे :Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
३० डिसेंबरच्या रात्री ९ ते ११ या वेळेत हा प्रकार घडला. भाईंदर रेल्वे स्थानकात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचना दिल्या जात होत्या. ...

मुंबई :मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
Mumbai Municipal Corporation Election: मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी झालेल्या गडबडीचा मोठा फटका भाजपा-शिंदेसेना महायुतीच्या उमेदवारांना बसला आहे. ...

मुंबई :'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
१९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के मुस्लीम लोकसंख्या झाली. २०२५ मध्ये मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के मुंबईत आहेत असं सोमय्या यांनी सांगितले. ...

तंत्रज्ञान :सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
या वर्षात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. पण, चॅटबॉट तुमची वैयक्तिक माहिती गुप्तपणे साठवत आहे. ...

महाराष्ट्र :अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
गंभीर अवस्थेत असलेल्या पठाण यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ...
