लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर - Marathi News | Railway accident question serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अपघाताचा प्रश्न गंभीर

अपघात भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षाही धोकादायक असल्याची गंभीर बाब आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या एका संशोधन अहवालातून समोर आली आहे. ...

शक्तिप्रदर्शन करीत राणेंचा अर्ज - Marathi News | Rana's application by displaying power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिप्रदर्शन करीत राणेंचा अर्ज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

धर्मराज काळोखेला पोलीस कोठडी - Marathi News | Police custody of Dharmaraj Kalokhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मराज काळोखेला पोलीस कोठडी

एमडी तस्करी प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केलेल्या पोलीस शिपाई धर्मराज काळोखेचा ताबा मरिनड्राइव्ह पोलिसांनी घेतला आहे. ...

बोगस लॅबविरुद्ध कारवाई कधी? - Marathi News | When did the bogus action against the lab? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस लॅबविरुद्ध कारवाई कधी?

रक्त, थुंकी, लघवीच्या तपासण्या करून आजाराचे निदान करणाऱ्या काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्रास काळाबाजार चालू आहे. अनेक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टचे फक्त नाव वापरले जाते. ...

वृक्षांना तूर्तास जीवदान - Marathi News | Livelihood of trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृक्षांना तूर्तास जीवदान

मेट्रो ३ कारशेडसाठी आरे कॉलनीतील २२९७ वृक्ष छाटण्याचा प्रस्ताव तूर्तास पालिकेने लांबणीवर टाकला आहे़ ...

गोवंश हत्याबंदीविरोधात ओवैसी - Marathi News | Owaisi against cow slaughter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंश हत्याबंदीविरोधात ओवैसी

गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध करत खाटीक आणि कत्तलखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांनी मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. ...

जुगारावरील कारवाईमुळेच चर्चवर दगडफेक - Marathi News | Due to gambling action, church picketing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुगारावरील कारवाईमुळेच चर्चवर दगडफेक

खांदेश्वर येथील चर्चवर शुक्रवारी दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी चर्चच्या समोरील पुलाखाली जुगार चालवणाऱ्या तरुणांना अटक केली आहे. ...

‘बिमारू’ राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळा नाही - सत्यार्थी - Marathi News | Maharashtra is not different from 'Bimaru' states - Satyarthi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बिमारू’ राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळा नाही - सत्यार्थी

बालमजुरीच्या बाबतीत महाराष्ट्र बिहार आणि इतर बिमारू राज्यांपेक्षा वेगळा नाही. बिहार, झारखंड, ओरिसा आणि ईशान्येकडील राज्यांमधील बालमजूर महाराष्ट्रासारख्या प्रगत भागात येतात. ...

राज्यात राबवणार ‘गोकूळ ग्राम’ - Marathi News | Gokul village will be implemented in the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात राबवणार ‘गोकूळ ग्राम’

राज्यात राष्ट्रीय गोकूळ मिशनअंतर्गत ‘गोकूळ ग्राम योजना’ राबविण्यास राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विकास विभागाने सोमवारी मान्यता दिली़ ...