लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन तास आरटीओ ठप्प - Marathi News | Two hours RTO jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन तास आरटीओ ठप्प

अंधेरी आरटीओ कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लायसन्स देण्यास विलंब केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले होते. ...

औद्योगिक सुरक्षा धोक्यात - Marathi News | Industrial security hazard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औद्योगिक सुरक्षा धोक्यात

रिलायन्स सिलिकॉन कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले असताना आगीचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. ...

प्रत्येकाने अवयव दान केले पाहिजे - Marathi News | Everyone should donate their organs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येकाने अवयव दान केले पाहिजे

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैशाचे, कपड्याचे किंवा अशा वस्तूंचे दान करतो. मात्र अवयवदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान आहे. ...

मामला ‘सोशल’ स्वातंत्र्याचा - Marathi News | The matter of 'social freedom' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मामला ‘सोशल’ स्वातंत्र्याचा

सुप्रीम कोर्टाच्या कलम ‘६६ अ’ रद्द करण्याच्या निर्णयाने सर्वच स्तरांवर गोंधळ निर्माण झाला आहे. ...

धार्मिक स्थळांना नोटीस - Marathi News | Notice to Religious Places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धार्मिक स्थळांना नोटीस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र केली आहे ...

शिक्षणाच्या बळावरच देशाची प्रगती - Marathi News | India's progress through education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणाच्या बळावरच देशाची प्रगती

विकसित देशाकडे नेण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. नेरुळमधील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ...

व्हॉट्सअपवर मॅचफिवर; अनुष्का टार्गेट - Marathi News | MatchForce on Whitespace; Anushka Target | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हॉट्सअपवर मॅचफिवर; अनुष्का टार्गेट

वर्ल्डकप सेमीफायनल्सचा सामना जसजसा रंगात आला, तसे व्हॉट्सअप आणि सोशल नेटवर्किंग साइ्टसवर मेसेजे्सला उधाण आले. ...

...आणि हिरमोड झाला - Marathi News | ... and became dehydrated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि हिरमोड झाला

गुरुवार... वर्ल्डकप स्पर्धेतील भारत विरुध्द आॅस्टे्रलिया उपांत्य फेरीचा सामना... त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच सर्व क्रिकेटप्रेमी टीव्हीसमोर ठाण मांडून बसले होते. ...

अडीच वर्षांच्या मुलाचे कुत्र्यांनी तोडले लचके - Marathi News | Two-and-a-half-year-old boy broke down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांच्या मुलाचे कुत्र्यांनी तोडले लचके

नातेवाईकांकडे पाहुणा म्हणून आलेल्या एका अडीच वर्षांच्या मुलाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. ...