लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार द्या - हायकोर्ट - Marathi News | Give immediate relief to train accidents - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार द्या - हायकोर्ट

रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना विनाविलंब उपचार द्यावेत, असे फर्मान राज्य शासनाने सर्व खाजगी व सरकारी रूग्णालयांना जारी करावे, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिले. ...

रेल्वे अपघाताचा उच्चांक - Marathi News | Train Accidental High | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अपघाताचा उच्चांक

रेल्वे अपघात हा प्रवाशांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण हे वाढतच आहे. गुरुवारी रेल्वे अपघातांचा तर उच्चांकच गाठला गेला. ...

धोकादायक १२ मंडर्इंचा अखेर पुनर्विकास - Marathi News | Dangerous 12 tragedies finally redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक १२ मंडर्इंचा अखेर पुनर्विकास

मंडर्इंच्या पुनर्विकासाचे धोरण गेल्या काही वर्षांपासून रखडल्याने अखेर धोकादायक स्थितीत असलेल्या मुंबईतील १२ मंडर्इंच्या विकासाला पालिकेच्या महासभेने आज हिरवा कंदील दाखविला आहे़ ...

मी किडनॅपर बोलतोय... - Marathi News | I'm speaking on kidnapper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी किडनॅपर बोलतोय...

अपहरण केल्याची बतावणी करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ...

विद्यापीठात महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय परिषद - Marathi News | National Council on Women's Issues in University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय परिषद

दिल्ली येथील असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मुंबई विद्यापीठाच्या दूरशिक्षण संस्थेतर्फे महिलाविषयक प्रश्नांवर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सव्वा कोटीची रोकड व्हॅनसह लुटली - Marathi News | Looted with a cash van of Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वा कोटीची रोकड व्हॅनसह लुटली

एटीएम सेंटरमध्ये पैसे जमा करणाऱ्या लॉजीकॅश या खासगी कंपनीची १ कोटी २८ लाखांची रोकड याच कंपनीसोबत काम करणाऱ्या चालकाने लुटली. ...

इच्छुकांमुळे मालमत्ता कराची भरारी - Marathi News | Inclination to tax property due to the willingness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इच्छुकांमुळे मालमत्ता कराची भरारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर विभागाची थकबाकी भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ...

ठाणे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक १०७ कोटींचे - Marathi News | Thane Zilla Parishad budget of 107 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक १०७ कोटींचे

जिल्हा परिषदेने २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे १०७ कोटी ५६ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये घेतलेल्या सुमारे १२ नाविण्यपूर्ण योजनांमध्ये दरिद्री नारायणाच्या विकासाकरीता सात योजना आहेत. ...

भटक्या कुत्र्यांचे १२९८ जणांना चावे - Marathi News | 1298 wanders for dogs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या कुत्र्यांचे १२९८ जणांना चावे

मागील एका महिन्यात शहराच्या विविध भागांत तब्बल १२९८ जणांचे लचके भटक्या कुत्र्यांनी तोडले आहेत. ...