लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
एपीएमसीमधून एक कोटीचे ड्रग्स जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई  - Marathi News | Drugs worth one crore seized from APMC; Action of Anti-Narcotics Squad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमधून एक कोटीचे ड्रग्स जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

नवी मुंबई पोलिसांकडून ड्रग्स विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केल्या जात आहे ...

वायू प्रदूषणावर महापालिकेकडून एअर क्लिनिंगचा सोपस्कार! बोनकोडे, कोपरीतील रहिवाशांचा कोंडतोय श्वास - Marathi News | Air pollution entrusted to the municipal corporation for air cleaning! Bonkode, corner residents gasping for breath | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वायू प्रदूषणावर महापालिकेकडून एअर क्लिनिंगचा सोपस्कार!

या भागात पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात धुके दिसत आहे. त्यातून उग्र वास येत असल्याने रहिवाशांचा श्वास कोंडत आहे. ...

ऑनलाईन ट्रान्सपोर्टर शोधणे पडले महागात; कंपनीची ४ लाख ६५ हजाराची फसवणूक - Marathi News | Finding a transporter online can be expensive; 4 lakh 65 thousand fraud of the company | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाईन ट्रान्सपोर्टर शोधणे पडले महागात; कंपनीची ४ लाख ६५ हजाराची फसवणूक

कंपनीचे साहित्य पाठवण्यासाठी ऑनलाईन ट्रान्सपोर्टरचा नंबर शोधणे चांगलेच महागात पडले आहे. ...

उरणच्या मोरा बंदराचा वनवास संपणार, जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी १९.२२ कोटींचा निधी - Marathi News | Exile of Uran's Mora port will end, 19.22 crore fund for strengthening of jetty | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणच्या मोरा बंदराचा वनवास संपणार, जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी १९.२२ कोटींचा निधी

मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान ९ किलोमीटरचा जलमार्ग आहे. ...

आमच्याकडून वर्गणी घेवून उद्यानात व्यायाम साहित्य बसवा; महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन - Marathi News | install exercise equipment in the park by subscribing to us; A unique movement against the Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आमच्याकडून वर्गणी घेवून उद्यानात व्यायाम साहित्य बसवा; महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन

सानपाडामधील नागरिक झाले आक्रमक, प्रशासनाचा निषेध ...

गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड - Marathi News | In Gautami's show, snake's naagin dance chairs were vandalized by viewers in kamothe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड

या कार्यक्रमाला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र कार्यक्रमात सापाच्या एंट्रीने एकच धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. ...

पंतप्रधान नवी मुंबईत येणार, पण सभा नेमकी घेणार कुठे? सिडकोसमोर माेठा पेचप्रसंग - Marathi News | The Prime Minister will come to Navi Mumbai, but where exactly will the meeting be held CIDCO faces a major dilemma | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधान नवी मुंबईत येणार, पण सभा नेमकी घेणार कुठे? सिडकोसमोर माेठा पेचप्रसंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील नियोजित दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा मागील दहा-बारा दिवसांपासून  कामाला लागल्या आहेत. ...

पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन - Marathi News | In Panvel city, on one hand, the meeting of BJP state presidents, on the other hand, Shekap's movement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन

प्रशासन केवळ सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून कामे करीत असल्याचा आरोप शेकापने केला आहे. ...

पंतप्रधानांच्या सभेचे नक्की स्थळ ठरेना! कार्यक्रम स्थळावरून अधिकाऱ्यात संभ्रम - Marathi News | The venue of the Prime Minister meeting has not been determined Confusion among officials from the venue | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधानांच्या सभेचे नक्की स्थळ ठरेना! कार्यक्रम स्थळावरून अधिकाऱ्यात संभ्रम

PM मोदी यांचा नियोजित कार्यक्रम कुठे होणार याबाबत अधिकाऱ्यांत संभ्रम असल्याने सिडकोसमोर पेच ...