लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई वॉरियर्सचा लढवय्या खेळ - Marathi News | The Warriors of Mumbai Warriors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई वॉरियर्सचा लढवय्या खेळ

एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर मुंबई वॉरियर्स एससी संघाने लढवय्या खेळ करताना सेलीब्रेटी एफसीला ४-२ असा धक्का देत मुंबई जिल्हा ...

एसआरए इमारती गेल्या पाण्यात! - Marathi News | SRA buildings in the last water! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरए इमारती गेल्या पाण्यात!

विकास आराखड्यात नियोजनाचे गणित अनेक ठिकाणी बिघडल्याची काही धक्कादायक उदाहरणेही आहेत़ पुरातन चर्चच्या जागी अनाथाश्रम, झोपडपट्टी ...

नाइटलाइफ केवळ श्रीमंती चोचले - Marathi News | Nightlife only got richer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइटलाइफ केवळ श्रीमंती चोचले

असे म्हणतात की, मुंबई कधीच झोपत नाही. मग येथे नाइटलाइफ कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मायानगरी मुंबापुरीत अशी बरीच ठिकाणे आहेत. ...

कळंबोलीत रिक्षा चालकांना मारहाण - Marathi News | Rickshaw drivers raid in Kalamboli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळंबोलीत रिक्षा चालकांना मारहाण

कळंबोली परिसरातील काही रिक्षा चालकांना अज्ञात जमावाने बेदम मारहाण केली. या संदर्भात कळंबोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. ...

वाशीत भुयारी मार्गाचे राजकारण पेटले - Marathi News | The politics of the Washit subway rises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाशीत भुयारी मार्गाचे राजकारण पेटले

वाशी सेक्टर ६ मध्ये बांधण्यात येणारा भुयारी मार्ग व सर्व्हिस रोडवरून राजकारण पेटले आहे. शिवसेना नगरसेवकाने पालकमंत्र्यांना सांगून कामास ...

...तर अपक्षाचा झेंडा हाती! - Marathi News | ... but the flag of indigenous failure! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर अपक्षाचा झेंडा हाती!

नवी मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून नामांकन अर्ज घेण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांवर इच्छुकांच्या ...

आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे - Marathi News | Tribal students behind the agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे

पडघा येथील आदिवासी वसतिगृहात भाडे थकीत प्रकरणामुळे घरमालकाने वसतिगृह सोडण्यासाठी बजावलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ...

तर अपक्ष लढणार... इच्छुकांनी दिला बंडाचा इशारा - Marathi News | If the independents will fight ... the rebellion warns them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तर अपक्ष लढणार... इच्छुकांनी दिला बंडाचा इशारा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून नामांकन अर्ज घेण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांवर इच्छुकांच्या उड्या पडत आहे. शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपात सर्वाधिक इच्छुक असून आतापर्यंत दीड हजाराहून अधिक अर्जांची ...

नवी मुंबई काँगे्रसचा स्वबळाचा निर्धार * अशोक चव्हाणांनी केली चर्चा * सर्व १११ जागा लढण्याचे दिले संकेत - Marathi News | Navi Mumbai Congress's decision to be sworn in * Ashok Chavan discusses all the 111 seats to contest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी मुंबई काँगे्रसचा स्वबळाचा निर्धार * अशोक चव्हाणांनी केली चर्चा * सर्व १११ जागा लढण्याचे दिले संकेत

नवी मुंबई : नवी मंुबई महापालिका निवडणुकीसाठी काँगे्रसच्या उमेदवारांची यादी आणि निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात शुक्रवारी प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदीर्घ चर्चा करून स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून रणनीतीबाबत चर्चा केली. यात महापाल ...