लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
गिरीश शेट्टी ठरला ‘सरपंच श्री’ - Marathi News | Girish Shetty decides 'Sarpanch Shree' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरीश शेट्टी ठरला ‘सरपंच श्री’

ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत टॉल गटातील गिरीश शेट्टीने अप्रतिम कामगिरी करताना ‘सरपंच श्री’ किताबावर कब्जा केला. ...

मुंबई, पुणे अंतिम फेरीत - Marathi News | Mumbai, Pune in the final round | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, पुणे अंतिम फेरीत

मुंबई आणि पुणे या बलाढ्य संघांनी आपआपल्या सामन्यात अपेक्षित बाजी मारताना ५१व्या महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेच्या सांघिक गटाची अंतिम फेरी गाठली. ...

वीजनिर्मितीचा प्रकल्पही कचऱ्यातच - Marathi News | Power generation is also in the waste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजनिर्मितीचा प्रकल्पही कचऱ्यातच

कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची महापालिकेने ७ वर्षांपूर्वी घोषणा केली होती. धुमधडाक्यात त्याचे भूमिपूजनही केले होते. ...

सिडकोच्या इमारतींचे राजकारण - Marathi News | Politics of CIDCO buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोच्या इमारतींचे राजकारण

सिडकोनिर्मित्त जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नावरून वाशी विभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीच्या अजेंड्यावर अग्रभागी राहिला आहे. ...

मॉकड्रीलमध्ये जीआरपी नापास - Marathi News | GRP notices in Mokkrial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉकड्रीलमध्ये जीआरपी नापास

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घणसोली रेल्वे स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाच्या चाचणीकरिता मॉकड्रील घेण्यात आले. ...

रविवारी मुलुंड - माटुंगा होणार ब्लॉक - Marathi News | Mulund - Matunga will be block on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मुलुंड - माटुंगा होणार ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप धीम्या स्थानकांदरम्यान तसेच हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ...

प्रभागरचनेचा फटका राजकीय पक्षांना - Marathi News | Prabhagrachancha chaat political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभागरचनेचा फटका राजकीय पक्षांना

वसई-विरार शहर मनपाच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची सध्या जोरदार तयारी करण्यात येत आहे. आरक्षण व प्रभाग रचना इ. प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. ...

कोळंबी शेती फायदेशीर - Marathi News | Shrimp farming is beneficial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळंबी शेती फायदेशीर

महागाई, डिझेल, बर्फाचे वाढते भाव, मजुरी, शिवाय मत्स्य उत्पादनात सतत घट होत आहे. ...

बाहेरगावी जाताय... आधी घर सांभाळा...? - Marathi News | Going out of the house ... first take care of the house ...? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाहेरगावी जाताय... आधी घर सांभाळा...?

नुकत्याच परीक्षा संपल्याने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहेत. शिवाय, लग्नकार्याचा हंगाम असल्याने गावांकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ...